हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असल्यामुळे अधिवेशनाची सांगता झाली. यावेळी विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर चांगलेच ताशेरे ओढलेय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा सुव्यावस्था टिकवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत बोलताना दिलीये.

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असल्यामुळे अधिवेशनाची सांगता झाली.

यावेळी विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर चांगलेच ताशेरे ओढलेय.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा सुव्यावस्था टिकवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत बोलताना दिलीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number