नागपुरच्या वेणा जलाशयात 11 जण बुडाले

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   रविवारचा दिवस हा नागपूरकरांसाठी काळरात्र ठरला आहे.   जलविहारचा आनंद घेण्यासाठी गेलेले 11 जण नागपूरच्या वेणा जलाशयात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून दोघांना वाचवण्यात यश आले आहे.   त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून.   बुडालेल्या इतर नऊ जणांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात […]

नागपुरच्या वेणा जलाशयात 11 जण बुडाले

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

रविवारचा दिवस हा नागपूरकरांसाठी काळरात्र ठरला आहे.

 

जलविहारचा आनंद घेण्यासाठी गेलेले 11 जण नागपूरच्या वेणा जलाशयात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून दोघांना वाचवण्यात यश आले आहे.

 

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून.

 

बुडालेल्या इतर नऊ जणांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number