डॉक्टरांनी 3000 हजारांची मागणी केली, अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर औषधासाठी रुग्णाकडून 3000 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी नागपूरच्या शासकीय वैदयकिय महाविद्यालयाचे दोन डॉक्टर लाच लुचपात विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. डॉ. स्वानंद प्रधान व वंदना अय्यर यांना पोलिसांनी केली रंगेहात अटक केली आहे. इंजेक्शनसाठी लागणारे औषध रुग्णालयातून देण्याच्या मोबदल्यात रुग्णाकडून पैसे मागितल्या प्रकरणी नागपूर लाच लुचपत विभागाने या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई केली […]

डॉक्टरांनी  3000 हजारांची मागणी केली, अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

औषधासाठी रुग्णाकडून 3000 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी नागपूरच्या शासकीय वैदयकिय महाविद्यालयाचे दोन डॉक्टर लाच लुचपात विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

डॉ. स्वानंद प्रधान व वंदना अय्यर यांना पोलिसांनी केली रंगेहात अटक केली आहे.

इंजेक्शनसाठी लागणारे औषध रुग्णालयातून देण्याच्या मोबदल्यात रुग्णाकडून पैसे मागितल्या प्रकरणी नागपूर लाच लुचपत विभागाने या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number