पोलिसाने विचारला जाब कॉन्स्टेबलला आला राग

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नागपूरच्या सहाय्यक पोलिसाला एका कॉन्स्टेबलने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागला आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील हा प्रकार आहे. देवानंद गणवीर या कॉन्स्टेबलने साहाय्यक पोलिसाला मारहाण केली. देवानंदने पोलीस बंदोबस्तातील सीआर वाहन मित्रांना पार्टीसाठी नेल्याने साहाय्य्क पोलिसाने त्याला जाब विचारला. याच रागातून कॉन्सटेबलने पोलीस साहाय्यकाला मारहाण केली. पोलीस आयुक्तांनी या […]

पोलिसाने विचारला जाब कॉन्स्टेबलला आला राग

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूरच्या सहाय्यक पोलिसाला एका कॉन्स्टेबलने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागला आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील हा प्रकार आहे. देवानंद गणवीर या कॉन्स्टेबलने साहाय्यक पोलिसाला मारहाण केली.

देवानंदने पोलीस बंदोबस्तातील सीआर वाहन मित्रांना पार्टीसाठी नेल्याने साहाय्य्क पोलिसाने त्याला जाब विचारला. याच रागातून कॉन्सटेबलने पोलीस साहाय्यकाला मारहाण केली. पोलीस आयुक्तांनी या कांस्टेबलला निलंबित करण्याचे आदेश दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number