Homeमहाराष्ट्र बलात्कार झाल्यानंतर तक्रार करायला या; नागपुर पोलिसांचा तरुणीला संतापजनक सल्ला
बलात्कार झाल्यानंतर तक्रार करायला या; नागपुर पोलिसांचा तरुणीला संतापजनक सल्ला
जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर नागूपरमध्ये पोलिसांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय. तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणीला बलात्कार झाल्यानंतर तक्रार करायला या, असं संतापजनक सल्ला दिला. नागपुरातील सक्करदरा पोलिसांनी हे वक्तव्य केलंय. तरुणी आपल्या आणि आपल्या कुटुंबाला गुंडांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार करण्यास गेली होती. मात्र, त्याची दखल घेणं तर दूरच उलट त्यांनी या तरुणीलाच संताप येईल […]