भाजप नगरसेवकाची ऑन ड्यूटी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   भाजप नगरसेवकाने एका ऑन ड्यूटी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना नागपुरात घडली आहे.   दया शंकर तिवारी असं या नगरसेवकाचं नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहित खांडेकर त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन तपास करत असल्याचा तिवारींनी आरोप केला.   माझं पूर्ण कुटुंब पोलिसात होतं त्यामुळे तू मला कायदा शिकवू नको अशी भाषा तिवारींनी […]

भाजप नगरसेवकाची ऑन ड्यूटी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

भाजप नगरसेवकाने एका ऑन ड्यूटी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना नागपुरात घडली आहे.

 

दया शंकर तिवारी असं या नगरसेवकाचं नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहित खांडेकर त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन तपास करत असल्याचा तिवारींनी आरोप केला.

 

माझं पूर्ण कुटुंब पोलिसात होतं त्यामुळे तू मला कायदा शिकवू नको अशी भाषा तिवारींनी वापरली.

 

हा सर्व प्रकार नागपुरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या दाराजवळच घडलाय. या सर्व घटनेमुळे भाजप नेत्यांचा उद्दामपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number