…म्हणून नागपूरमध्ये बस कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी नागपूरमध्ये महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांनी संप जारी केला आहे. बारावीच्यापरीक्षा सुरू असताना बस कर्मचाऱ्यांनी संप जारी केला असल्याने याचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण आजपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. तरी कर्मचाऱ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून फक्त दहा टक्के बस सेवा सुरु ठेवण्यात आहेत. मात्र […]

…म्हणून नागपूरमध्ये बस कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी नागपूरमध्ये महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांनी संप जारी केला आहे. बारावीच्यापरीक्षा सुरू असताना बस कर्मचाऱ्यांनी संप जारी केला असल्याने याचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण आजपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत.

तरी कर्मचाऱ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून फक्त दहा टक्के बस सेवा सुरु ठेवण्यात आहेत. मात्र संपूर्ण शहराचा विचार करता विद्यार्थ्यांची यामुळेही गैरसोय होणारच आहे.बस कर्मचारी संपावर गेल्यामुळे रिक्षाचालकांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे.

जास्तीचे दर आकारुन नागपूरकरांची लूट केली जात आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number