नागपूर महापालिकेच्या कर आकारणीत मोठा घोटाळा; सायबर टेक कंपनीने तयार केला चुकीचा डेटा

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   नागपूर महानगर पालिकेच्या कर आकारणीत मोठा घोटाळा झाला आहे. सायबर टेक कंपनीला नागरिकांच्या घर मालमत्तेचा डेटा जमा करण्याचे काम देण्यात आले होते. पण, या कंपनीने अतिरिक्त नफा कमवण्यासाठी चुकीचा डेटा  तय़ार करून नागपूर महानगर पालिकेला सादर केला त्यामुळे या चुकीच्या नागरिकांना वाढीव कर आकारणी केली जात आहे. त्या संदर्भात नागरिकांना […]

नागपूर महापालिकेच्या कर आकारणीत मोठा घोटाळा; सायबर टेक कंपनीने तयार केला चुकीचा डेटा

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूर महानगर पालिकेच्या कर आकारणीत मोठा घोटाळा झाला आहे. सायबर टेक कंपनीला नागरिकांच्या घर मालमत्तेचा डेटा जमा करण्याचे काम देण्यात आले होते.

पण, या कंपनीने अतिरिक्त नफा कमवण्यासाठी चुकीचा डेटा  तय़ार करून नागपूर महानगर पालिकेला सादर केला त्यामुळे या चुकीच्या नागरिकांना वाढीव कर आकारणी केली जात आहे. त्या संदर्भात नागरिकांना आक्षेप घेण्याचा अधिकार पण काढून घेण्यात आला.

महत्वाची बाब म्हणजे सायबर टेक कंपनीने ज्या कर्मचाऱ्यांना हा डेटा तय़ार करण्याचं काम दिले होतं. फक्त दहावी-बारावी पास अप्रशिक्षित कर्मचारी ते काम करत आहेत.

 त्यामुळे जे काम सप्टेंबर 2016 मध्ये पूर्ण व्हायचे होते ते काम आजच्या तारखे फक्त 50 टक्के काम झाले त्यामुळे या वर्षी कर गोळा करतांना पालिकेचे जवळपास 250 कोटींचे नुकसान होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number