रुग्णांच्या नातेवाईंकाना हातानेच करावे लागत आहे रुग्णाच्या ऑक्सिजनचे पंपिंग

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात टेक्निशियनच्या अभावामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना यांत्रिकी पद्धतीनं ऑक्सिजन पुरवण्याचं काम रुग्णांच्या नातेवाईकांनाच कराव लागतयं. या धक्कादायक घटनेची दृश्य ‘जय महाराष्ट्र’च्या हाती लागलयं. या दृश्यांमध्ये रुग्णांना ऑक्सिजन पंपिंग करणं हे तांत्रिक काम नातेवाईकांना करावा लागत असल्याचं दिसून […]

रुग्णांच्या नातेवाईंकाना हातानेच करावे लागत आहे रुग्णाच्या ऑक्सिजनचे पंपिंग

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात टेक्निशियनच्या अभावामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना यांत्रिकी पद्धतीनं ऑक्सिजन पुरवण्याचं काम रुग्णांच्या नातेवाईकांनाच कराव लागतयं.

या धक्कादायक घटनेची दृश्य ‘जय महाराष्ट्र’च्या हाती लागलयं. या दृश्यांमध्ये रुग्णांना ऑक्सिजन पंपिंग करणं हे तांत्रिक काम नातेवाईकांना करावा लागत असल्याचं दिसून येतंय.

रुग्णालयातील रुग्णांच्या तुलनेने व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने नातेवाईकांना स्वतःच्या रुग्णाचा जीव धोक्यात टाकावा लागत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number