फरार कैद्याला चक्क 42 वर्षांनी पोलिसांनी केली अटक

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   नागपूर पोलिसांनी एका फरार कैद्याला चक्क 42 वर्षांनी अटक केली. रामदास सुदामे अस या आरोपीचे नाव असुन त्याने 1975 मध्य़े 18 वर्षाचा असताना घरफोडी केली होती.   तेव्हा पासुन तो फरार होता पण तब्बल 42 वर्षांनी म्हणजे 4 ऑगस्ट 2017 रोजी सदर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कोर्टाचा अटक वॉरंट आला. सदर […]

फरार कैद्याला चक्क 42 वर्षांनी पोलिसांनी केली अटक

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूर पोलिसांनी एका फरार कैद्याला चक्क 42 वर्षांनी अटक केली. रामदास सुदामे अस या आरोपीचे नाव असुन त्याने 1975 मध्य़े 18 वर्षाचा असताना घरफोडी केली होती.

 

तेव्हा पासुन तो फरार होता पण तब्बल 42 वर्षांनी म्हणजे 4 ऑगस्ट 2017 रोजी सदर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कोर्टाचा अटक वॉरंट आला. सदर आरोपी रामदास हा आता 42 वर्षाचा असल्याने गड्डीगोदामात राहत आहे. तसाच तो आचारी असल्याचा उल्लेख वॉरंट मध्ये करण्यात आला.

 

त्या आधारावर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीला शहराच्या नारा भागातून अटक केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number