61वा धम्मचक्र प्रवर्तन दिन; नागपूरच्या दीक्षाभूमीवर लोटला जनसागर

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   61व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध अनुयायांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन केले.   14 ऑक्टोबर 1956 साली विजयादशमीच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांना धम्म दीक्षा देऊन धम्म चक्र गतिमान केलं होते.   त्यामूळे आजही लाखोच्या संख्येनं बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरवादी इथे नतमस्तक होतात.

61वा धम्मचक्र प्रवर्तन दिन; नागपूरच्या दीक्षाभूमीवर लोटला जनसागर

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

61व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध अनुयायांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन केले.

 

14 ऑक्टोबर 1956 साली विजयादशमीच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांना धम्म दीक्षा देऊन धम्म चक्र गतिमान केलं होते.

 

त्यामूळे आजही लाखोच्या संख्येनं बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरवादी इथे नतमस्तक होतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number