शुभारंभ होण्याआधीच CCTV कॅमेऱ्यांवर चोरट्यांचा डल्ला; पोलिसांची प्रतिष्ठा पणाला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   नागपुरात पोलिसांची दहशत कमी झाली असल्याचे अधोरेखीत करणाऱ्या बातम्या नेहमीच समोर येत आहे. त्यामुळे प्रशानाने नागपुरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात झाली. मात्र, त्याला देखील चोरट्यांनी हरताळ फासला.   नागपूर सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु आहे. या योजनेचा शुभारंभ 15 आगस्टला होणार आहे.   मात्र, त्याआधीच […]

शुभारंभ होण्याआधीच CCTV कॅमेऱ्यांवर चोरट्यांचा डल्ला; पोलिसांची प्रतिष्ठा पणाला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

नागपुरात पोलिसांची दहशत कमी झाली असल्याचे अधोरेखीत करणाऱ्या बातम्या नेहमीच समोर येत आहे. त्यामुळे प्रशानाने नागपुरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी

पावलं उचलण्यास सुरुवात झाली. मात्र, त्याला देखील चोरट्यांनी हरताळ फासला.

 

नागपूर सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु आहे. या योजनेचा शुभारंभ 15 आगस्टला होणार आहे.

 

मात्र, त्याआधीच या सीसीटीव्हीवर चोरट्यांची नजर गेली असून शहरातील नरेंद्रनगर, माणेवाडा, सिव्हिल लाईन परिसरातील सीसीटीव्हीवर चोरट्यांनीहात साफ केला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number