जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर नागपुरात बारची तोडफोड करण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर बारमधली रक्कमही लुटण्यात आली. गोळाबार चौकात ही घटना घडली. ही सर्व दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. बारमालकाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळतेय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलीस आरोपींचा तपास करत […]