ट्रेड युनियनने महागाई विरोधात पुकारलेल्या दोन दिवसांच्या बंदला महाराष्ट्रात बुधवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईत मात्र या बंदचा फारसा प्रभाव जाणवला नाही.