‘त्यानं’ दिलं नागिणीच्या 26 पिल्लांना जीवदान

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर   आज नागपंचमी. नाग म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहतो. मात्र, लातूरच्या एका सर्पमित्राने नागिणीच्या पोटातल्या 26 पिल्लांना जीवदान दिलं आहे.   नेताजी जाधव या सर्पमित्राला एका रस्त्याच्या कडेला जखमी नागिण आढळली. तिची तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात 26 अंडी असल्याचं निदर्शनास आलं.   नेताजीनं त्या पिल्लांना सांभाळलं आणि आता […]

‘त्यानं’ दिलं नागिणीच्या 26 पिल्लांना जीवदान

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

 

आज नागपंचमी. नाग म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहतो. मात्र, लातूरच्या एका सर्पमित्राने नागिणीच्या पोटातल्या 26 पिल्लांना जीवदान दिलं आहे.

 

नेताजी जाधव या सर्पमित्राला एका रस्त्याच्या कडेला जखमी नागिण आढळली. तिची तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात 26 अंडी असल्याचं निदर्शनास आलं.

 

नेताजीनं त्या पिल्लांना सांभाळलं आणि आता तब्बल 65 दिवसांनी अंड्यातून पिलांनी जन्म दिला. नेताजीच्या या भूतदयेचं लोकांकडून कौतुक होत आहे. नागांना त्रास न नागपंचमी साजरी करा असं आवाहन यावेळी नेताजी जाधवनं केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number