Homeमहाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्याचा बसवर चढून क्रेनला लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न
एसटी कर्मचाऱ्याचा बसवर चढून क्रेनला लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न
जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर नागपुरात एसटी आंदोलन चिघळला आहे. कर्मचाऱ्यांनी डेपो बंद करण्यासाठी आडव्या केलेल्या बस हटवण्यासाठी प्रशासनानं क्रेन मागवल्या. मात्र, एसटी कर्मचाऱ्यानी बसवर चढून क्रेनला लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे नागपुर एसटी डेपोत तणावाचे वातारण पहायला मिळाले.
नागपुरात एसटी आंदोलन चिघळला आहे. कर्मचाऱ्यांनी डेपो बंद करण्यासाठी आडव्या केलेल्या बस हटवण्यासाठी प्रशासनानं क्रेन मागवल्या. मात्र, एसटी कर्मचाऱ्यानी बसवर चढून क्रेनला लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न केला.
यामुळे नागपुर एसटी डेपोत तणावाचे वातारण पहायला मिळाले.