वृत्तसंस्था, मुंबई मौनी राय गोल्ड सिनेमामधून बॉलिवुड डेब्यु करणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि मौनी यांची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. यासोबतच ती अयान मुखर्जी सोबत ब्रम्हास्त्र सिनेमात पाहायला मिळणार होती. ती एका वेब सीरीजमध्येही दिसणार आहे. केन घोष यांच्या मेहरुनिसामध्ये ती दिसणार आहे, एकूणचं मौनीच्या करिअरची गाडी जोरात निघालीय.
मौनी राय गोल्ड सिनेमामधून बॉलिवुड डेब्यु करणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि मौनी यांची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. यासोबतच ती अयान मुखर्जी सोबत ब्रम्हास्त्र सिनेमात पाहायला मिळणार होती.
ती एका वेब सीरीजमध्येही दिसणार आहे. केन घोष यांच्या मेहरुनिसामध्ये ती दिसणार आहे, एकूणचं मौनीच्या करिअरची गाडी जोरात निघालीय.