Homeमहाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये म्हैसूर पाकवरुन वाद
कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये म्हैसूर पाकवरुन वाद
वृत्तसंस्था, नवी दिल्ली पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये ‘रसगुल्ला’ मिठाईवरुन सुरु असलेला वाद नुकताच संपला असताना आता आणखी एक वाद समोर आला आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू ही दोन्ही राज्ये ‘म्हैसूर पाका’वरुन आमनेसामने आली आहेत. म्हैसूर पाकाचा शोध आपल्याच राज्यात लागला, असा या दोन्ही राज्यांचा दावा आहे. दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘म्हैसूर पाका’ची भौगोलिक ओळख […]
पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये ‘रसगुल्ला’ मिठाईवरुन सुरु असलेला वाद नुकताच संपला असताना आता आणखी एक वाद समोर आला आहे.
कर्नाटक आणि तामिळनाडू ही दोन्ही राज्ये ‘म्हैसूर पाका’वरुन आमनेसामने आली आहेत. म्हैसूर पाकाचा शोध आपल्याच राज्यात लागला, असा या दोन्ही राज्यांचा दावा आहे.
दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘म्हैसूर पाका’ची भौगोलिक ओळख मिळवण्यासाठी ही दोन्ही राज्ये एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत.