‘मविआ हाच राजकीय लव जिहाद’ 

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर सर्वत्र लव्ह जिहाद प्रकरण पेटून उठले आहे. एकीकडे लव्ह जिहादच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. तर, दुसरीकडे याच लव्ह जिहादचे रूपांतर राजकीय नेत्यांच्या टोलेबाजीत होताना दिसत आहे. याच संदर्भात भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. त्यात पेटून उठलेल्या लव्ह […]

‘मविआ हाच राजकीय लव जिहाद’ 
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर सर्वत्र लव्ह जिहाद प्रकरण पेटून उठले आहे. एकीकडे लव्ह जिहादच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. तर, दुसरीकडे याच लव्ह जिहादचे रूपांतर राजकीय नेत्यांच्या टोलेबाजीत होताना दिसत आहे. याच संदर्भात भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. त्यात पेटून उठलेल्या लव्ह जिहाद प्रकरणावरून भाजपाकडून मवितावर निशाणा साधला गेला आहे. ‘अहो राऊत, मविआ हाच राजकीय लव जिहाद’ असे न्हणत भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांना सणसणीत टोला लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number