कर्जमाफीसाठी तमिळनाडूच्या शेतकऱ्यांचं मूत्रप्राशन आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली   शेतकरी कर्जमाफीचं लोण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर तामिळनाडूमध्येही पसरलं आहे. तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकरता दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आलं.   शेतकरी कर्जमाफीची मागणी मान्य होत नसल्याचा निषेध करत शेतकऱ्यांनी मुत्र प्राश करुन सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

कर्जमाफीसाठी तमिळनाडूच्या शेतकऱ्यांचं मूत्रप्राशन आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

शेतकरी कर्जमाफीचं लोण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर तामिळनाडूमध्येही पसरलं आहे. तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकरता दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आलं.

 

शेतकरी कर्जमाफीची मागणी मान्य होत नसल्याचा निषेध करत शेतकऱ्यांनी मुत्र प्राश करुन सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number