अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरला

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर   अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची पतीनं हत्या केली. सोलापूरच्या वळसंगमध्ये ही धक्कदायक घटना घडली. प्रवलिका श्रीमल असं मृत महिलेचं नाव आहे.   प्रवलिकाचा पती नरहरीचे अनैतिक प्रेमसंबंध होते. मात्र, त्यात प्रवलिका अडथळा ठरत होती. त्यामुळे नरहरीनं आपली प्रेयसी विनेदा संदुपटसह प्रवलिकाची गळा दाबून हत्या केली.   त्यानंतर घरातच तिचा मृतदेह […]

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरला

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची पतीनं हत्या केली. सोलापूरच्या वळसंगमध्ये ही धक्कदायक घटना घडली. प्रवलिका श्रीमल असं मृत महिलेचं नाव आहे.

 

प्रवलिकाचा पती नरहरीचे अनैतिक प्रेमसंबंध होते. मात्र, त्यात प्रवलिका अडथळा ठरत होती. त्यामुळे नरहरीनं आपली प्रेयसी विनेदा संदुपटसह प्रवलिकाची गळा दाबून हत्या केली.

 

त्यानंतर घरातच तिचा मृतदेह पुरला आणि ती बेपत्ता असल्याचा बनाव रचला. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पती नरहरीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, तर त्याची प्रेयसी विनेदा फरार झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number