मुंढे भाजप वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी भाजपमध्ये करवाढीवरून वाद सुरू झालाय. करवाढ योग्य असल्याचे तुकाराम मुंढे यांचे मत आहे. मात्र, करवाढ कमी करण्यासाठी भाजप आक्रमक झालीय. आता हा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचलाय. करवाढ कमी करण्यासाठी भाजप आमदार आणि महापौर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या प्रकारानंतर कामगार संघटनानंतर आता सत्ताधारीही मुंढेवर […]

मुंढे भाजप वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी भाजपमध्ये करवाढीवरून वाद सुरू झालाय. करवाढ योग्य असल्याचे तुकाराम मुंढे यांचे मत आहे. मात्र, करवाढ कमी करण्यासाठी भाजप आक्रमक झालीय.

आता हा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचलाय. करवाढ कमी करण्यासाठी भाजप आमदार आणि महापौर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या प्रकारानंतर कामगार संघटनानंतर आता सत्ताधारीही मुंढेवर नाराज असल्याचं दिसतंय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number