चंद्रकांत पाटलांनी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खूपसलाय – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   महाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणा-या चंद्रकांत पाटील यांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील […]

चंद्रकांत पाटलांनी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खूपसलाय – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

महाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणा-या चंद्रकांत पाटील यांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमधल्या दुर्गादेवी मंदिराच्या उदघाटन कार्यक्रमात हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकु हे कन्नड गीत सादर करून उपस्थितांना खुश करण्याचा प्रयत्न केला.जन्मले तर कर्नाटक मध्येच जन्मांवे असं हे गाणं आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number