कृषी संजीवनी योजनेच्या नावाखाली सरकारने कोट्यावधीची वसुली केल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई      राज्य सरकारची कृषी संजीवनी योजना ही शेतक-यांना संजीवनी देणारी नव्हे तर कृषी वसुली योजना असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या योजनेच्या नावाखाली सरकार 6 हजार 500 कोटी रुपयांची वसुली करीत असल्याने या योजनेचा फेरआढावा घेण्याची मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धनंजय […]

कृषी संजीवनी योजनेच्या नावाखाली सरकारने कोट्यावधीची वसुली केल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

 

राज्य सरकारची कृषी संजीवनी योजना ही शेतक-यांना संजीवनी देणारी नव्हे तर कृषी वसुली योजना असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

या योजनेच्या नावाखाली सरकार 6 हजार 500 कोटी रुपयांची वसुली करीत असल्याने या योजनेचा फेरआढावा घेण्याची मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number