मुंब्रा परिसरातून विध्वंसक स्फोटकं बाळगणाऱ्या 3 आरोपींना अटक; मोठा घातपात घडवण्याचा कट उधळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंब्रा परिसरातील डायघर पोलिसांकडून विध्वंसक स्फोटक बाळगणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली.   या कारवाईमध्ये 10 किलो अमोनियम नायट्रेट आणि 3 डिटोनेटर्स जप्त करण्यात आली आहेत.   दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब निकामी पथक आणि आरपीएफ यांनी संयुक्त रित्या ही कारवाई केली. या आरोपींचा मोठा घातपात घडवण्याचा कट असल्याचा अंदाज पोलिसांकडून […]

मुंब्रा परिसरातून विध्वंसक स्फोटकं बाळगणाऱ्या 3 आरोपींना अटक; मोठा घातपात घडवण्याचा कट उधळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंब्रा परिसरातील डायघर पोलिसांकडून विध्वंसक स्फोटक बाळगणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली.

 

या कारवाईमध्ये 10 किलो अमोनियम नायट्रेट आणि 3 डिटोनेटर्स जप्त करण्यात आली आहेत.

 

दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब निकामी पथक आणि आरपीएफ यांनी संयुक्त रित्या ही कारवाई केली. या आरोपींचा मोठा घातपात घडवण्याचा कट असल्याचा अंदाज

पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number