मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना उच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई उच्चन्यायलयानं मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा दिलाय. मेट्रोच्या दरवाढीला मुंबई उच्च न्यायलयानं नकार दिलाय. यासाठी राज्य सरकारनं एका समितीची नियुक्ती करावी आणि पुढील तीन महिन्यात अहवाल द्यावा, अशी सूचना उच्च न्यायलयानं केलीय. मुंबई मेट्रोचं प्रवास भाडं 10 ते 40 रुपयांदरम्यान आहे. मात्र हे भाडं 5 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय 2015 […]

मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना उच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई उच्चन्यायलयानं मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा दिलाय.

मेट्रोच्या दरवाढीला मुंबई उच्च न्यायलयानं नकार दिलाय. यासाठी राज्य सरकारनं एका समितीची नियुक्ती करावी आणि पुढील तीन महिन्यात अहवाल द्यावा, अशी सूचना उच्च न्यायलयानं केलीय.

मुंबई मेट्रोचं प्रवास भाडं 10 ते 40 रुपयांदरम्यान आहे. मात्र हे भाडं 5 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय 2015 मध्ये झाला होता. या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती देत सुनावणी पुढे ढकलली होती. त्यामुळे पुन्हा एकदा दरवाढ टळलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number