मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले

पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले

मुंबई : पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे चार तलाव पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहेत. 

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आणि त्यांची पाणी साठवण्याची क्षमता

मुंबईला दररोज होणारा पाणी पुरवठा – ३८०० दशलक्ष लिटर

  1. भातसा – ७,१७,०३७ दशलक्ष लिटर – ४,५९,५३९ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  2. अप्पर वैतरणा – २,२७,०४७ दशलक्ष लिटर – ७७,४८४ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  3. मध्य वैतरणा – १,९३,५३० दशलक्ष लिटर – १,२२,५४९ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  4. मोडकसागर – १,२८,९२५ दशलक्ष लिटर – पूर्ण भरला – २५ जुलै २०२४
  5. तानसा – १,४५,०८० दशलक्ष लिटर – पूर्ण भरला – २४ जुलै २०२४
  6. विहार – २७,६९८ दशलक्ष लिटर – पूर्ण भरला – २५ जुलै २०२४
  7. तुळशी – ८,०४६ दशलक्ष लिटर – पूर्ण भरला – २० जुलै २०२४

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number