मोनोरेलचा खोळंबा अजूनही संपला नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भारतातील पहिली मोनोरेल म्हणून मुंबईच्या वडाळा डेपो ते लोअर परेल मोनोरेलला बहुमान मिळाला मात्र अजूनही या मोनोरेलचा खोळंबा संपलेला दिसत नाही. 2014मध्ये मोनोरेलला सुरूवात झाली असून फेज़ 1 मध्ये घडलेल्या चुकांमुळे फेज 1 आणि 2 चे काम स्थगित आहे. एमएमआरडीएने हा प्रकल्प विकसित केला आहे. २००९ साली मोनोरेलच्या बांधकामाला सुरूवात झाली […]

मोनोरेलचा खोळंबा अजूनही संपला नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारतातील पहिली मोनोरेल म्हणून मुंबईच्या वडाळा डेपो ते लोअर परेल मोनोरेलला बहुमान मिळाला मात्र अजूनही या मोनोरेलचा खोळंबा संपलेला दिसत नाही. 2014मध्ये मोनोरेलला सुरूवात झाली असून फेज़ 1 मध्ये घडलेल्या चुकांमुळे फेज 1 आणि 2 चे काम स्थगित आहे.

एमएमआरडीएने हा प्रकल्प विकसित केला आहे. २००९ साली मोनोरेलच्या बांधकामाला सुरूवात झाली व पहिल्या मार्गावरील चेंबूर ते वडाळा डेपो हा ८.९३ किमी लांबीचा पहिला टप्पा ४ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला मात्र वडाळा डेपो ते लोअर परेल हा मोनो रेल मार्ग अजूनही सुरु झाला नाही, त्यामुळे लोकांमधे नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number