गृहिणीचं धाडस, घरात शिरलेल्या चोरट्यांच्या आवळ्या मुसक्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नालासोपरामधील एका गृहीणीने धाडस दाखवून घरात शिरलेल्या 3 चोरांच्या मुसक्या आवळल्यात. रेखा सालियन असं धाडसी महिलेचे नाव आहे. मुलाला शाळेतून घरी घेऊन आल्यावर घराचे कुलूप तुटलेले आढळले. त्या दार ढकलून आत गेल्या तर त्यांना तीन अज्ञात व्यक्ती हातात शस्त्र घेऊन असलेले दिसले. चोरांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना गप्प राहण्यास सांगितले. पण […]

गृहिणीचं धाडस, घरात शिरलेल्या चोरट्यांच्या आवळ्या मुसक्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नालासोपरामधील एका गृहीणीने धाडस दाखवून घरात शिरलेल्या 3 चोरांच्या मुसक्या आवळल्यात. रेखा सालियन असं धाडसी महिलेचे नाव आहे. मुलाला शाळेतून घरी घेऊन आल्यावर घराचे कुलूप तुटलेले आढळले. त्या दार ढकलून आत गेल्या तर त्यांना तीन अज्ञात व्यक्ती हातात शस्त्र घेऊन असलेले दिसले.

चोरांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना गप्प राहण्यास सांगितले. पण त्यांच्या मुलाने चोरांशी झटापट केली. मोठ्या हिमतीने त्यांनी एकाला पकडून ठेवले. पळून जाणाऱ्या चोरांनाही नागरिकांनी पकडले. त्यानंतर चोरट्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number