कीर्ती महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू मगरे यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुलपतींनी मगरे यांच्या नियुक्तीचे आज आदेश दिलेत. मध्यंतरी मुंबई विद्यापीठाचं प्र-कुलगुरूपद बरेच महिने रिक्त होतं. हे पद भरण्याची मागणी सातत्यानं होत होती. अखेर या पदाची धुरा कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू मगरे यांच्याकडे सोपविण्यात आलीय. डॉ. […]

कीर्ती महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू मगरे यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुलपतींनी मगरे यांच्या नियुक्तीचे आज आदेश दिलेत.

मध्यंतरी मुंबई विद्यापीठाचं प्र-कुलगुरूपद बरेच महिने रिक्त होतं. हे पद भरण्याची मागणी सातत्यानं होत होती. अखेर या पदाची धुरा कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू मगरे यांच्याकडे सोपविण्यात आलीय.

डॉ. मगरे यांच्याकडे यापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पण त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली नव्हती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number