Homeमहाराष्ट्र मुंबईत 8 वे थिएटर ऑलिम्पिक पडले पार, मुख्यमंत्र्यानी लावली हजेरी
मुंबईत 8 वे थिएटर ऑलिम्पिक पडले पार, मुख्यमंत्र्यानी लावली हजेरी
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईच्या कामगार मैदान येथे 8 वे थिएटर ऑलिम्पिक्सचा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाना पाटेकर, वामन केंद्रे आणि केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा उपस्थित होते. 51 दिवस हे ऑलिम्पिक्स देशाच्या 17 ठिकाणी सुरू होते. थिएटरची परंपरा कधीच संपणार नाही. कितीही आपण रोबोटच्या युगात गेलो तरी रंगभूमीची परंपरा […]
मुंबईच्या कामगार मैदान येथे 8 वे थिएटर ऑलिम्पिक्सचा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाना पाटेकर, वामन केंद्रे आणि केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा उपस्थित होते.
51 दिवस हे ऑलिम्पिक्स देशाच्या 17 ठिकाणी सुरू होते. थिएटरची परंपरा कधीच संपणार नाही. कितीही आपण रोबोटच्या युगात गेलो तरी रंगभूमीची परंपरा एका पिढीतुन दुसऱ्या पिढीपर्यंत जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत.