देवाच्या नावावर भक्तांची फसवणूक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई आपल्या महाराष्ट्रातील देवस्थान आपली, तुमची माझी श्रद्धा स्थान आहेत. या श्रद्धा स्थानांच जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळांवर आहे. पण करोडो भक्तांच श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 3067 मंदिरांचा कारभार हाती असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती देखील […]

देवाच्या नावावर भक्तांची फसवणूक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आपल्या महाराष्ट्रातील देवस्थान आपली, तुमची माझी श्रद्धा स्थान आहेत. या श्रद्धा स्थानांच जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळांवर आहे. पण करोडो भक्तांच श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 3067 मंदिरांचा कारभार हाती असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती देखील याला अपवाद नाही. माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीतून हिंदू जन जागृती समितीने हे आरोप केलेत. कोणाच्याही श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही पण देवाच्या पायाशी बसून भाविकांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार असेल तर ते योग्य नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number