मुंबईतील तापमान वाढतच राहणार, हवामान खात्याचा इशारा

अरबी समुद्राकडे जाणारे लुबान वादळ ओमानच्या किनारपट्टीकडे वळल्याने मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली आहे. शनिवारी मुंबईचा पारा 3 डिग्री सेल्सिअसने वाढला आहे. शुक्रवारपर्यंत कुलाबा वेधशाळेत 34, तर सांताक्रूझ वेधशाळेत 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होती. शनिवारी दोन्ही ठिकाणी तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला. ही तापमान वाढ काही दिवस अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून […]

मुंबईतील तापमान वाढतच राहणार, हवामान खात्याचा इशारा

अरबी समुद्राकडे जाणारे लुबान वादळ ओमानच्या किनारपट्टीकडे वळल्याने मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली आहे.

शनिवारी मुंबईचा पारा 3 डिग्री सेल्सिअसने वाढला आहे.

शुक्रवारपर्यंत कुलाबा वेधशाळेत 34, तर सांताक्रूझ वेधशाळेत 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होती.

शनिवारी दोन्ही ठिकाणी तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला.

ही तापमान वाढ काही दिवस अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number