सिंचन घोटाळा प्रकरण; राज्य सरकार स्थापन करणार दोन स्वतंत्र एसआयटी

वृत्तसंस्था, नवी मुंबई बहुचर्चित सिंचन घोटाळा प्रकरणी दोन एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी राज्य सरकार दोन स्वतंत्र एसआयटी स्थापन करणार आहे. याआधी या घोटाळ्याप्रकरणी चौकशी एसीबीच्याच्या ताब्यात होती. परंतु एसीबी चौकशीमध्ये कोणतीही प्रगती न दिसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.

सिंचन घोटाळा प्रकरण; राज्य सरकार स्थापन करणार दोन स्वतंत्र एसआयटी

वृत्तसंस्था, नवी मुंबई

बहुचर्चित सिंचन घोटाळा प्रकरणी दोन एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी राज्य सरकार दोन स्वतंत्र एसआयटी स्थापन करणार आहे.

याआधी या घोटाळ्याप्रकरणी चौकशी एसीबीच्याच्या ताब्यात होती. परंतु एसीबी चौकशीमध्ये कोणतीही प्रगती न दिसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number