जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मरिनड्राइव्हवर शिवस्मारकाचे काम सुरु न केल्यामुळे शिवप्रेमींनी शिव जयंतीचे निमित्त साधून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केलाय.
मारिनड्राइव्ह वर आज काही शिवप्रेमीनी दुर्बिन घेऊन समुद्रात शिवस्मारक शोधत सरकार विरोधात निषेध केलाय.
या दरम्यान काही शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतलय.