सलमानच्या अटकेने बॉलिवूडला झटका , 500 कोटींचे नुकसान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा जोधपूर न्यायालयाने सुनावली आहे. तर या प्रकरणी सैफ, सोनाली, तब्बू, निलम यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलीय. सलमानला 5 वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. सलमानच्या या शिक्षेमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा झटका बसणार आहे. सलमानने काही सिनेमे साईन केले होते. काही चित्रपटांची शुटींग सुरु […]

सलमानच्या अटकेने बॉलिवूडला झटका , 500 कोटींचे नुकसान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा जोधपूर न्यायालयाने सुनावली आहे. तर या प्रकरणी सैफ, सोनाली, तब्बू, निलम यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलीय. सलमानला 5 वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय.

सलमानच्या या शिक्षेमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा झटका बसणार आहे. सलमानने काही सिनेमे साईन केले होते. काही चित्रपटांची शुटींग सुरु होणार होती. तसेच, सलमानच्या अटकेमुळे बॉलिवूडला 500 कोटींचे नुकसान भोगावे लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number