मुलींच्या अपहरणांत 15 टक्क्यांनी वाढ

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई मुंबईमध्ये 2017 सालामध्ये मुलींच्या अपहरणाचं प्रमाण 15 पट वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली अाहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मिळाली अाहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी किती वयस्कर आणि लहान मुलांचा शोध लागला याची माहिती मुंबई पोलिसांना विचारली होती. त्यानुसार 2013 च्या तुलनेत 2017मध्ये या घटनांमध्ये 15 पट वाढ […]

मुलींच्या अपहरणांत 15 टक्क्यांनी वाढ

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

मुंबईमध्ये 2017 सालामध्ये मुलींच्या अपहरणाचं प्रमाण 15 पट वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली अाहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मिळाली अाहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी किती वयस्कर आणि लहान मुलांचा शोध लागला याची माहिती मुंबई पोलिसांना विचारली होती. त्यानुसार 2013 च्या तुलनेत 2017मध्ये या घटनांमध्ये 15 पट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number