मुंबईतील ४००० फेरीवाले होणार हद्दपार…

मुंबईतील ४००० फेरीवाले हद्दपार होणार आहेत. कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील ७८४५ फेरीवाल्यांना अर्ज देण्यात आले होते. त्यापैकी ६२९८ फेरीवाल्यांनी पालिकेकडे अर्ज भरून सादर केले. या सर्वेक्षणात १९२१ फेरीवाले अपात्र ठरले आहेत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत या परिसरात केवळ १६ रस्त्यांवरील काही भाग ‘फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. […]

मुंबईतील ४००० फेरीवाले होणार हद्दपार…

मुंबईतील ४००० फेरीवाले हद्दपार होणार आहेत. कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील ७८४५ फेरीवाल्यांना अर्ज देण्यात आले होते. त्यापैकी ६२९८ फेरीवाल्यांनी पालिकेकडे अर्ज भरून सादर केले.

या सर्वेक्षणात १९२१ फेरीवाले अपात्र ठरले आहेत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत या परिसरात केवळ १६ रस्त्यांवरील काही भाग ‘फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचा आधार घेत कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरातील पदपथ मोकळे ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे या भागांतील ६ हजार फेरीवाल्यांपैकी ४ हजार फेरीवाल्यांना हद्दपार व्हावे लागणार आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number