मुंबई ते रत्नागिरी प्रवासी बोट सेवा सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी   पर्यटकांसाठी एक खूशखबर. मुंबई ते दाभोळ या  मार्गावर दिघी बंदर मार्गे प्रवासी बोट सुरू झालीय. त्यामुळे आता कोकणात जाणं होणार अधिक सोईस्कर होणार आहे. मेरिटाइम बोर्डान हे ऐतिहासिक पाऊल उचल्यामुळे दाभोळ धक्क्याला पुन्हा एकदा गतवैभव मिळणार आहे. या बोटीत 35 प्रवासी एका वेळी प्रवास करू शकतात. या सेवेचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी […]

मुंबई ते रत्नागिरी प्रवासी बोट सेवा सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

पर्यटकांसाठी एक खूशखबर. मुंबई ते दाभोळ या  मार्गावर दिघी बंदर मार्गे प्रवासी बोट सुरू झालीय. त्यामुळे आता कोकणात जाणं होणार अधिक सोईस्कर होणार आहे.

मेरिटाइम बोर्डान हे ऐतिहासिक पाऊल उचल्यामुळे दाभोळ धक्क्याला पुन्हा एकदा गतवैभव मिळणार आहे. या बोटीत 35 प्रवासी एका वेळी प्रवास करू शकतात.

या सेवेचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number