जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईत पावसानं मुसळधार बॅटिंग केली आहे. रात्रीपासून पावसानं दमदार हजेरी लावली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई-विरार, भाईंदरमध्ये पाऊस पडतोय. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. ठाणे आणि कळवा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. डोंबिवलीतले रस्ते पाण्याखाली गेलेत. तर ठाणे, भाईंदरमध्ये घरातही पाणी शिरले. नदी […]