मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर लेन कटिंग कराल तर याद राखा…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आता लेन कटिंग कराल तर अडचणीत याल. कारण आता इथं पहिल्या लेनवर हाईट बॅरिअर लावण्यात आलेत. खालापूर ते लोणावळापर्यंतच्या हाईट बॅरिअरचं अप्पर पोलीस महासंचालक पद्मनाभन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.   सहा पदरी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेमुळे अंतर तर कमी झालं. पण लेन कटिंग तसंच वाहतुकीचे इतर […]

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर लेन कटिंग कराल तर याद राखा…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आता लेन कटिंग कराल तर अडचणीत याल. कारण आता इथं पहिल्या लेनवर हाईट बॅरिअर लावण्यात आलेत. खालापूर ते लोणावळापर्यंतच्या हाईट बॅरिअरचं अप्पर पोलीस महासंचालक पद्मनाभन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

 

सहा पदरी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेमुळे अंतर तर कमी झालं. पण लेन कटिंग तसंच वाहतुकीचे इतर नियम तोडल्यानं अपघातांचं प्रमाणही वाढलं. बोरघाटातला खालापूर ते लोणावळा हा टप्पा सर्वात धोकादायक आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्तावर याच टप्प्यात हाईट बॅरिअर बसवण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number