मुंबई – पुणे रेल्वेसेवा आजपासून पूर्ववत

गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. मात्र ही रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या 16 ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. मुंबई-पुणे सेवा आजपासून पूर्ववत – राज्यात मुसळधार पावसाने थैमान […]

मुंबई – पुणे रेल्वेसेवा आजपासून पूर्ववत
गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. मात्र ही रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या 16 ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता.

मुंबई-पुणे सेवा आजपासून पूर्ववत –

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबई -पुणे रेल्वेसेवे बंद करण्यात आली.
मात्र मुंबई – पुणे रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मुंबई- पुणे विभागातील लोहमार्गावर मुसळधार पावसामुळे लोहमार्ग खचला होता.
तसेच वारंवार दरड कोसळण्याची घटना घडत असल्याच्या कारणावरून बंद करण्यात आले होते.
त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या 16 ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता.
11 ऑगस्टपर्यंत गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 16 ऑगस्टपर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number