मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड   मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर मडप बोगद्यात 10 गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. मात्र या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप अस्पष्ट आहे. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर मडप बोगद्यात 10 गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला.

मात्र या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप अस्पष्ट आहे.

या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number