जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुणे मुंबई एक्प्रेस वेवरील टोल आकारणी पूर्ण झालीय. टोल आकारणी पूर्ण झाल्यानंतरही 145 कोटींचा जादा टोल आकारल्याचं समोर आलंय. याप्रकरणी विवेक वेलणकर आणि प्रवीण माटेगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस दिलीय. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सराकारकडे स्पष्टीकरण मागितलंय. हे स्पष्टीकरण देण्यासाठी राज्य सरकारला 3 आठवड्याची मुदत दिली आहे.
पुणे मुंबई एक्प्रेस वेवरील टोल आकारणी पूर्ण झालीय. टोल आकारणी पूर्ण झाल्यानंतरही 145 कोटींचा जादा टोल आकारल्याचं समोर आलंय. याप्रकरणी विवेक वेलणकर आणि प्रवीण माटेगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस दिलीय.
याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सराकारकडे स्पष्टीकरण मागितलंय. हे स्पष्टीकरण देण्यासाठी राज्य सरकारला 3 आठवड्याची मुदत दिली आहे.