मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गुरूवारी रात्री 11 वाजता दोन अपघाक झाले आहेत. कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघात दोन कार चालक जागीच मृत झाले. 2 वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय. रायगडजवळच्या खोपोलीजवळ हा अपघात घडलाय.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गुरूवारी रात्री 11 वाजता दोन अपघाक झाले आहेत. कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघात दोन कार चालक जागीच मृत झाले.

2 वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय. रायगडजवळच्या खोपोलीजवळ हा अपघात घडलाय.

raigad2.png

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number