‘पोलिसांना मिळणार बुलेटप्रुफ जॅकेट्स’, गृहराज्यमंत्र्यांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राज्यातील पोलिसांना सुरक्षेसाठी तीन महिन्यांत नवीन बुलेटप्रुफ जॅकेटस मिळणार आहेत. यापूर्वी मागवण्यात आलेले सदोष बुलेटप्रुफ जॅकेटस परत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटलांनी दिलीय.

‘पोलिसांना मिळणार बुलेटप्रुफ जॅकेट्स’, गृहराज्यमंत्र्यांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यातील पोलिसांना सुरक्षेसाठी तीन महिन्यांत नवीन बुलेटप्रुफ जॅकेटस मिळणार आहेत.

यापूर्वी मागवण्यात आलेले सदोष बुलेटप्रुफ जॅकेटस परत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटलांनी दिलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number