राज्यात सर्वत्र पाडव्याचा आनंद

वृत्तसंस्था, मुंबई गुढीपाडव्याचा सण म्हणजे नव्या वर्षाची, गोष्टींची आणि उपक्रामाची सुरूवात असते. ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात येतात. मिरवणूका, ढोल ताशा हे तर असायलाच हवे. राज्यभरात पाढव्याचा उत्साह सुरू आहे. अंधेरीच्या साईवाडी भागात देखील अनेक महिला, लहानगे, तरूण तरूणींची शोभायात्रा सुरू झालीय. अंधेरीच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात सर्वत्र पाडव्याचा आनंद

वृत्तसंस्था, मुंबई

गुढीपाडव्याचा सण म्हणजे नव्या वर्षाची, गोष्टींची आणि उपक्रामाची सुरूवात असते. ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात येतात.

मिरवणूका, ढोल ताशा हे तर असायलाच हवे. राज्यभरात पाढव्याचा उत्साह सुरू आहे. अंधेरीच्या साईवाडी भागात देखील अनेक महिला, लहानगे, तरूण तरूणींची शोभायात्रा सुरू झालीय.

अंधेरीच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number