‘दलित’ शब्द हद्दपार, शासनाचा नवीन नियम

अनुसूचित जातींचा उल्लेख करत असताना आता दलित हा शब्द वापरता येणार नाही. एका नवीन शासन निर्णयानुसार इथून पुढे अनुसूचित जातींचा सर्व सरकारी व्यवहार, प्रमाणपत्र, प्रकरणे इत्यादींमध्ये ‘दलित’ शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत ‘Scheduled Caste & Nav Boudha तसेच मराठी भाषेत ‘अनुसूचित जाती किंवा नव बौद्ध’ या शब्दाचा वापर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष […]

‘दलित’ शब्द हद्दपार, शासनाचा नवीन नियम

अनुसूचित जातींचा उल्लेख करत असताना आता दलित हा शब्द वापरता येणार नाही. एका नवीन शासन निर्णयानुसार इथून पुढे अनुसूचित जातींचा सर्व सरकारी व्यवहार, प्रमाणपत्र, प्रकरणे इत्यादींमध्ये ‘दलित’ शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत ‘Scheduled Caste & Nav Boudha तसेच मराठी भाषेत ‘अनुसूचित जाती किंवा नव बौद्ध’ या शब्दाचा वापर केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून काढण्यात आलेल्या एका नवीन शासन निर्णयानुसार इथून पुढे अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता सर्व सरकारी व्यवहार, प्रमाणपत्र, प्रकरणे इत्यादींमध्ये ‘दलित’ शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत ‘Scheduled Caste & Nav Boudha तसेच मराठी भाषेत ‘अनुसूचित जाती व नव बौद्ध’ या शब्दाचा वापर करणे अनिवार्य ठरणार आहे.

शासनाच्या विविध योजना, अधिसूचना, परिपत्रके, शासन निर्णय, यामध्ये दलित या शब्दाचा वापर केला जातो. यावर 2016 मध्ये उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर हा नि

यामध्ये ‘दलित’ शब्दाऐवजी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341  नुसार निर्गमित केल्या गेलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशांतर्गत नमूद अनुसूचित जमातीच्या संबोधनाकरिता सर्व सरकारी व्यवहार, शासन निर्णय, प्रकरणे ‘दलित’ शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत ‘Scheduled Caste & Nav Boudha तसेच मराठी भाषेत ‘अनुसूचित जाती व नव बौद्ध’ या शब्दाचा वापर करा अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number