जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईतून हद्दपार झालेला गिरणी कामगार फक्त एकच आशा लावून बसलाय, आता तरी आपल्याला म्हाडाकडून घर मिळेल. पण म्हाडामधीलच अधिकारी या गिरणी कामगारांची फसवणूक करत आहेत. लॉटरीमध्ये अपात्र ठरलेल्या गिरणी कामगारांना बनावट कागदपत्रांद्वारे पात्र ठरवून घरे देण्यात आली. ही सर्व कागदपत्रे “जय महाराष्ट्र”च्या हाती लागलीयेत. म्हाडाचे अधिकारीच करतायेत गिरणी कामगारांची फसवणूक.
मुंबईतून हद्दपार झालेला गिरणी कामगार फक्त एकच आशा लावून बसलाय, आता तरी आपल्याला म्हाडाकडून घर मिळेल. पण म्हाडामधीलच अधिकारी या गिरणी कामगारांची फसवणूक करत आहेत.
लॉटरीमध्ये अपात्र ठरलेल्या गिरणी कामगारांना बनावट कागदपत्रांद्वारे पात्र ठरवून घरे देण्यात आली. ही सर्व कागदपत्रे “जय महाराष्ट्र”च्या हाती लागलीयेत. म्हाडाचे अधिकारीच करतायेत गिरणी कामगारांची फसवणूक.