मुंबई मेट्रोच्या तिकीटांच्या दरात वाढ; कोणतीही पूर्वकल्पना न देता दरवाढ केल्याने प्रवासी संतापले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कोणतीही पूर्वकल्पना न देता मुंबई मेट्रोच्या तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.   त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी महागणार आहे.   मुंबई मेट्रोने परतीच्या प्रवासाच्या तिकीटात पाच रुपयांनी वाढ केली आहे.   2 ते 5 किमी टप्प्यातील प्रवासाच्या तिकीटात 1 रुपया 66 पैसे, तर 5 ते 8 किमी प्रवासाच्या तिकीटात 3 […]

मुंबई मेट्रोच्या तिकीटांच्या दरात वाढ; कोणतीही पूर्वकल्पना न देता दरवाढ केल्याने प्रवासी संतापले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोणतीही पूर्वकल्पना न देता मुंबई मेट्रोच्या तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

 

त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी महागणार आहे.

 

मुंबई मेट्रोने परतीच्या प्रवासाच्या तिकीटात पाच रुपयांनी वाढ केली आहे.

 

2 ते 5 किमी टप्प्यातील प्रवासाच्या तिकीटात 1 रुपया 66 पैसे, तर 5 ते 8 किमी प्रवासाच्या तिकीटात 3 रुपये 33 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number